{
  "village_code": "273000040369910000",
  "village_name": "गुळवंची",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 8206,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:26:18Z",
  "surveys": [
    "48/6/7/प्लॉटनं"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लिहून घेणार - मा.राज्यपाल महाराष्ट्र शासन\nगहाणखत लिहुन देणार : सतीश इंद्रजित जाधव रा. गुळवंची यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. सोलापूर उत्तर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 9205-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 48/6/7/प्लॉटनं.192 क्षेत्र 0.7481 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सतीश इंद्रजित जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n48/6/7/प्लॉटनं.192",
  "talathi": "तुकाराम पांडूरंग माने"
}
