{
  "village_code": "273000040369930000",
  "village_name": "बाणेगाव",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5182,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:47:46Z",
  "surveys": [
    "105/1/ब/प्लॉटनं/82"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : बेल्स निधी लि.धाराशिव (उस्मानाबाद)चे प्रतिनिधी वसीम मुस्ताक शेख\nलिहून घेणार : आकाश रामचंद्र मोरे रा.धाराशिव यांनी सर्व्हे क्रमांक : 105/1/ब/प्लॉटनं/82 तपशिल : प्रमाणे आकाश रामचंद्र मोरे यानी बेल्स निधी लि.उस्मानाबाद यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. 4750 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 9550/2026 दि.17/10/2026 दस्ताअन्वये व बँककडील पत्र जा.क्र. 38/2026 दि.15/10/2026 अन्वये ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनिता पांडुरंग कदम"
}
