{
  "village_code": "273000040369930000",
  "village_name": "बाणेगाव",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5185,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:47:46Z",
  "surveys": [
    "81"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026संकेत संजय भोसले, यांनी अर्ज दिला की कै. फुलाबाई पांडुरंग भोसले हे 14/06/2026 ह्या दिनांक रोजी मयत झाले/झाल्या असुन त्यांनी लिहुन ठेवलेले अनोंदणीकृत मृत्युपत्राचा दि. त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :-\nमृत्यूपत्र / इच्छापत्र करून देणार :- कै.फुलाबाई पांडूरंग भोसले ह्या दिनांक 14/06/2026 रोजी मयत झाल्याने त्यांनी त्यांच्या हयातीत दिनांक 09/09/2025 रोजी मृत्यूपत्र/इच्छापत्र (नोटरी) करून ठेवले असून त्यानुसार त्यांनी त्यांच्या मालकीच्या मौजे बाणेगाव येथील सर्व्हे/गट नंबर 81 यासी क्षेत्र 3.09 हे आर व पोटखराब क्षेत्र 0.02 हे.आर व गट नंबर 27 मधील संपूर्ण विहीर आणि त्याबाबतचे सर्व अधिकार अशी शेतजमीन मिळकती बाबत इच्छापत्राद्वारे कै.फुलाबाई पांडूरंग भोसले यांनी आपला नातू संकेत संजय भोसले यांच्या नावे वरील सर्व मालमत्तेचा मृत्यूपश्चात हक्क व अधिकार दिला असे .अर्ज मृत्यूपत्र/इच्छापत्र (नोटरी) सांक्षांकीत प्रत,प्रतिज्ञापत्र ई.कागदपत्र सादर केले वरून नोंद दाखल केली असे .",
  "talathi": "अनिता पांडुरंग कदम"
}
