{
  "village_code": "273000040369970000",
  "village_name": "कोंडी",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 15177,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T17:08:06Z",
  "surveys": [
    "95/1",
    "98/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा. क्र./दुरुस्ती संकलन-155/प्र.क्र.१६८/26\nआदेश दिनांक : 18/08/2026\nमा. तहसीलदार उत्तर सोलापूर यांचे कडील वरील आदेशान्वये मौजे कोंडी ता उत्तर सोलापूर यथील जमीन गट क्र ९५/१ पैकी क्षेत्र 1 हे 33.40 आर मधील सामाईक खातेदार पूनम मंत्री व संदीप पांडुरंग मंत्री यांचे नावे अनुक्रमे 1 हे 12.59 आर व खेत्र 0 हे. 20.81 आर इतके क्षेत्र तसेच गट क्र. ९८/१ पैकी क्षेत्र 1 हे 84.47 आर मधील सामाईक खातेदार पूनम संदीप मंत्री व संदीप पांडुरंग मंत्री यांचे नावे अनुक्रमे क्षेत्र 1 हे 55.66 आर व क्षेत्र 0 हे 28.81 आर इतके क्षेत्र संगणकीकृत ७/१२ चे भोगवटादार सदरील नावासमोर नमूद करणे साठी आदेश दिल्याने मौजे कोंडी ता उत्तर सोलापूर यथील जमीन गट क्र ९५/१ पैकी क्षेत्र 1 हे 33.40 आर मधील सामाईक खातेदार पूनम मंत्री व संदीप पांडुरंग मंत्री यांचे नावे अनुक्रमे 1 हे 12.59 आर व खेत्र 0 हे. 20.81 आर इतके क्षेत्र तसेच गट क्र. ९८/१ पैकी क्षेत्र 1 हे 84.47 आर मधील सामाईक खातेदार पूनम संदीप मंत्री व संदीप पांडुरंग मंत्री यांचे नावे अनुक्रमे क्षेत्र 1 हे 55.66 आर व क्षेत्र 0 हे 28.81 आर केले असे.\nमा.तहसीलदार उत्तर सोलापूर यांचे कडील आदेशावरून नोंद.",
  "talathi": "श्री रविराज जगदीश भुमकर"
}
