{
  "village_code": "273000040369980000",
  "village_name": "खेड",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 9859,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-11",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:23:41Z",
  "surveys": [
    "97/अ/1/1/प्लॉट"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 11/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार - निडो होम फायनान्स लिमिटेड शाखा सोलापूर\nगहाणखत लिहुन देणार : प्रकाश नामदेव साळुंके रा. खेड यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. सोलापूर उत्तर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 8049-2026 दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 97/अ/1/1/प्लॉट नं.38 क्षेत्र 1.5983 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश नामदेव साळुंके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n97/अ/1/1/प्लॉट नं.38",
  "talathi": "नरसिंह मुतप्पा कटकधोंड"
}
