{
  "village_code": "273000040370010000",
  "village_name": "हिरज",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6548,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-08-17",
  "objection_until": "2026-09-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:29:19Z",
  "surveys": [
    "237/5",
    "237/5/2",
    "237/6/2",
    "237/7",
    "238/1",
    "238/2",
    "238/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 17/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/08/2026\nलिहून घेणार : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या; सोलापूर, 207/8/9, गोल्डफिंच पेठ, सोलापूर-413007.\nलिहून देणार : कंचेश्वर शुगर लिमिटेड तर्फे अधिकृत आनंद सिद्धाराम उप्पिन\nकंचेश्वर शुगर लिमिटेड तर्फे अधिकृत आनंद सिद्धाराम उप्पीन यांनी 1)सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. तिऱ्हे यांचेकडून रु.1,30,00,00,000/-, 2) कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि मुख्य शाखा यांचेकडून रु. 50,00,00,000/-, 3) लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. मुख्य शाखा यांचेकडून. रु. 10,00,00,000/-, 4) दि पंढरपूर अर्बन को-ऑप बँक लि. नेहरू नगर शाखा यांचेकडून. रु. 5,00,00,000/-, व 5) ब्रम्हदेवदादा माने सहकारी बँक लि. बी.एम.आय. टी. शाखा बेलाटी यांचेकडून रु. 5,00,00,000/- असे एकूण 200,00,00,00/- कर्ज घेऊन सह दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर-1 यांचेकडील गहाणखत दस्त क्रमांक 2244 दिनांक 18/03/2026 प्रमाणे गट नंबर 237/5, 237/5/2, 237/6/2, 237/7 चे गहाणखत करून दिले. बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या; सोलापूर यांचेकडील पत्र जा. क्र. 05/26, दिनांक 04/05/2026 व गहाणखत दस्त क्रमांक 2244 दिनांक 18/03/2026 प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000000/- चा गहाणखताचा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निलेश विलास कदम"
}
