{
  "village_code": "273000040370010000",
  "village_name": "हिरज",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6595,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:29:19Z",
  "surveys": [
    "345/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री छत्रपती शिवाजी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत हिरज ता.उ.सोलापूर जि.सोलापूर\nगहाणखत लिहुन देणार : गजेंद्र तायप्पा गायकवाड रा. हिरज यांनी दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8503-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 345/1 क्षेत्र 0.8300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गजेंद्र तायप्पा गायकवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निलेश विलास कदम"
}
