{
  "village_code": "273000040370010000",
  "village_name": "हिरज",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6596,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:29:19Z",
  "surveys": [
    "142/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहून देणार : कर्मयोगी एस. आर. परिचारक मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी , लि. पंढरपूर , शाखा सोलापूर\nलिहून घेणार : रेखा किशोर गायकवाड\nयांनी सर्व्हे क्रमांक : 142/2/अ तपशिल : कर्मयोगी एस आर परिचारक मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी लि पंढरपूर शाखा सोलापूर यांचा बोजा र रु 5000000/- रेखा गायकवाड व किशोर गायकवाड यांच्या हिस्सेवर - 5550\nफेरफार क्रमांक 5550 ने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह. दु. नि. सोलापूर, उत्तर -2 यांचेकडील गहाणमुक्ती दस्त क्र. 10187, दि. 18/12/2025 अन्वये ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निलेश विलास कदम"
}
