{
  "village_code": "273000040370010000",
  "village_name": "हिरज",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6600,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:29:19Z",
  "surveys": [
    "133/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : श्री. छत्रपती शिवाजी ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या, हिरज\nलिहून घेणार : संजय रमेश होळकर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 133/1 तपशिल : श्री छत्रपती शिवाजी ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या हिरज यांचा बोजा र रु 199000/- संजय रमेश होळकर यांच्या हिस्सेवर - 6178\nश्री छत्रपती शिवाजी ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या हिरज यांचा बोजा र रु 199000/- संजय रमेश होळकर यांच्या हिस्सेवर - 6179\nफेरफार क्रमांक 6178 v 6179 ने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री. छत्रपती शिवाजी ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या, हिरज यांचेकडील पत्र जावक क्र. 138 व 139, दिनांक 01/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निलेश विलास कदम"
}
