{
  "village_code": "273000040370010000",
  "village_name": "हिरज",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6602,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:29:19Z",
  "surveys": [
    "93"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहून घेणार : हिरज विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या, हिरज , --निवडा--\nलिहून देणार : सत्यवान सोपान कांबळे रा. हिरज यांनी रक्कम रुपये 199000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 93 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक हिरज विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या, हिरज यांचेकडील पत्र क्रमांक 215/2026, दि. 08/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 199000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निलेश विलास कदम"
}
