{
  "village_code": "273000040370010000",
  "village_name": "हिरज",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6604,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:29:19Z",
  "surveys": [
    "106/1/4/106/1/5/प्लॉट"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार - सोलापूर जनता सहकारी बँक लि शाखा मंगळवार पेठ सोलापूर तर्फे शाखा व्यवस्थापक सुहास अंकुश पवार -\nगहाणखत लिहुन देणार : अक्षय अजितकुमार शहा रा. हिरज यांनी दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 9647-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 106/1/4/106/1/5/प्लॉट नं/147, 106/1/4/106/1/5/प्लॉट नं/148 क्षेत्र 1.0065 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अक्षय अजितकुमार शहा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n106/1/4/106/1/5/प्लॉट नं/147,106/1/4/106/1/5/प्लॉट नं/148",
  "talathi": "निलेश विलास कदम"
}
