{
  "village_code": "273000040370020000",
  "village_name": "तिऱ्हे",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4779,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-08-06",
  "objection_until": "2026-08-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:30:33Z",
  "surveys": [
    "167/1/अ/2",
    "167/1/ब",
    "168/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत\nफेरफाराचा दिनांक : 06/08/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 06/08/2026\nलिहुन घेणार :ब्रम्हसुमित्रा नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सोलापूर यांचा बोजा 50000000/-\nसुखांजली मल्टीस्टेट को -ऑप क्रेडिट सोसायटी लि. सोलापूर यांचा बोजा 100000000/-\nसुमित्रा मल्टीस्टेट को -ऑप क्रेडिट सोसायटी लि. सोलापूर यांचा बोजा 100000000/-\nएकूण - 250000000/-\nलिहुन देणार : सिध्दनाथ शुगर मिल्स नियोजित चे मुख्य प्रवर्तक दिलीप ब्रम्हादेव माने व कंचेश्वर शुगर लिमिटेड तर्फे अधिकृत संचालक पांडुरंग रामराव झालटे यांनी दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 2245 दिनांक 18/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000000 /- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 167/1/अ/2, 167/1/ब, 168/1/अ, वर गहाणखत दिलेवरुन सिध्दनाथ शुगर मिल्स नियोजित चे मुख्य प्रवर्तक दिलीप ब्रम्हादेव माने व कंचेश्वर शुगर लिमिटेड तर्फे अधिकृत संचालक पांडुरंग रामराव झालटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 4/26 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.",
  "talathi": "विष्णुदास रामराव चोरमले"
}
