{
  "village_code": "273000040370020000",
  "village_name": "तिऱ्हे",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4780,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-08-07",
  "objection_until": "2026-08-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:30:33Z",
  "surveys": [
    "167/1/अ/2",
    "167/1/ब",
    "168/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत\nफेरफाराचा दिनांक : 07/08/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 06/08/2026\nलिहुन घेणार :1)सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. ति-हे बोजा र. रु. 1300000000/-\n2)कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि मुख्य शाखा बोजा र. रु. 500000000/-\n3)लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. मुख्य शाखा बोजा र. रु. 100000000/-\n4)दिपंढरपूर अर्बन को -ऑप बँक लि. नेहरू नगर शाखा बोजा र. रु. 50000000/-\n5)ब्रम्हदेवदादा माने सहकारी बँक लि. बी.एम.आय. टी. शाखा बेलाटी बोजा र. रु. 50000000/-\nएकूण 2000000000/( दोनशे कोटी रुपये )लिहुन देणार : कंचेश्वर शुगर लिमिटेड तर्फे अधिकृत संचालक पांडुरंग रामराव झालटे व सिध्दनाथ शुगर मिल्स नियोजित चे मुख्य प्रवर्तक दिलीप ब्रम्हादेव माने रा. तिऱ्हे यांनी दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 2244 दिनांक 18/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000000 /- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 167/1/अ/2, 167/1/ब, 168/1/अ, वर गहाणखत दिलेवरुन कंचेश्वर शुगर लिमिटेड तर्फे अधिकृत संचालक पांडुरंग रामराव झालटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 4/26 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.",
  "talathi": "विष्णुदास रामराव चोरमले"
}
