{
  "village_code": "273000040370030000",
  "village_name": "पाथरी",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6143,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-09-07",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:44:37Z",
  "gone_at": "2026-11-04T17:11:00Z",
  "surveys": [
    "326/1/अ",
    "326/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 07/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/09/2026\nमा तहसीलदार सो उत्तर सोलापूर यांचेकडील आदेश क्रकुळकायदा/कावि/२५४/२०२५ एसआर/०५/२०२६ सोलापूर दिनांक १७/०८/२०२६ रोजीचे आदेशान्वये मौजे पाथरी तालुका उत्तर सोलापूर येथील जमीन गट नं ३२६/१/अ क्षेत्र २.०५.५० हे आर आकार ५ रु ३९ पैसे व जमीन गट नं ३२६/१/ब क्षेत्र १.९८.५० हे आर पो.ख. ०.०७ आर आकार ५ रु ३९ पैसे चे ७/१२ उताऱ्यावरील इतर अधिकारातील सक्षम प्राधीकार्याच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरास बंदी – कुळ कायद्याने प्राप्त जमीन हा शेरा कमी करून भूधारणा पद्धती भोगवटदार वर्ग २ कमी करून भोगवटदार वर्ग १ करणेत येत आहे.\nआदेशावरून नोंद घेणेत आली असे.",
  "talathi": "गीताजंली शामराव जाधव"
}
