{
  "village_code": "273000040370030000",
  "village_name": "पाथरी",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6154,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:44:37Z",
  "surveys": [
    "26/2",
    "27"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : आदेश क्र. कुका/कावि/१०५/२०२६/एसआर/११/२०२६ सोलापूर दिनांक ३०/०९/२०२६\nआदेश दिनांक : 30/09/2026\nमा तहसीलदार सो उत्तर सोलापूर यांचेकडील आदेश क्र. कुका/कावि/१०५/२०२६/एसआर/११/२०२६ सोलापूर दिनांक ३०/०९/२०२६ रोजीचे आदेशान्वये मौजे पाथरी तालुका उत्तर सोलापूर येथील श्री बाबुराव सिद्राम सोलगे, श्री संतोष बाबुराव सोलगे व श्री विजय बाबुराव सोलगे यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ नुसार खालीलप्रमाणे वाटप केले असे.\nअ.क्र. गट नं. क्षेत्र (हे.आर) पो.ख. (हे.आर) आकार (रु.पै.) खातेदाराचे नाव चतुर्सिमा\n१) २६/२ ०.५५.५० ०.०० १.४२ श्री संतोष बाबुराव सोलगे पूर्व- गट नं २१/१ पश्चिम- गट नं २७ दक्षिण- गट नं २६/२ पैकी विजय सोलगे यांचे क्षेत्र उत्तर- गट नं २६/१\n२) २६/२ ०.५५.५० ०.०० १.४३ श्री विजय बाबुराव सोलगे पूर्व- गट नं २१/१ पश्चिम- गट नं २७ दक्षिण- गट नं २२/१ उत्तर- गट नं २६/२ पैकी संतोष सोलगे यांचे क्षेत्र\n३) २७ ०.४७.२६ ०.०० १.२८ श्री संतोष बाबुराव सोलगे पूर्व- गट नं २६/२ संतोष सोलगे यांचे क्षेत्र पश्चिम- गट नं २७ पै बाबुराव सोलगे यांचे क्षेत्र दक्षिण- गट नं २२/१ व २३/१ उत्तर- गट नं २६/१ व २५\n४) २७ ०.४४.६० ०.०० १.२० श्री विजय बाबुराव सोलगे पूर्व- गट नं २६/२ पश्चिम- गट नं २७ पै संतोष सोलगे यांचे क्षेत्र दक्षिण- गट नं २२/१ व २३/१ उत्तर- गट नं २६/१\n५) २७ ०.३८.१४ ०.०४ १.१४ श्री बाबुराव सिद्राम सोलगे व लक्ष्मीबाई बाबुराव सोलगे पूर्व- गट नं २७पैकी संतोष सोलगे यांचे क्षेत्र पश्चिम- सीना नदी दक्षिण- गट नं २२/१ व २३/१ उत्तर- गट नं २५\nटीप – इतर हक्कातील सर्व शेरे ठेवून.",
  "talathi": "गीताजंली शामराव जाधव"
}
