{
  "village_code": "273000040370050000",
  "village_name": "बेलाटी",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3345,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:54:04Z",
  "surveys": [
    "139/1/अ/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लिहून घेणार बँक - लोकमंगल को - ऑप बँक लि.सोलापूर मुख्य शाखा सोलापूर तर्फे अधिकारी बाळकृष्णा किसन कळसकर\nगहाणखत लिहुन देणार : विनायक शिवाजी जाधव रा. बेलाटी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. सोलापूर उत्तर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 9078-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 139/1/अ/1 क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनायक शिवाजी जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सागर रवींद्र कडू"
}
