{
  "village_code": "273000040370100000",
  "village_name": "समशापूर",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 640,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:22:40Z",
  "surveys": [
    "31/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nलिहून घेणार : तेलगाव वि.का.सेवा.सह.सोसायटी लि सोलापूर ,\nलिहून देणार : शंकर रुपचंद मनसावाले रा. समशापूर यांनी दिनांक 07/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 31/1/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक तेलगाव वि.का.सेवा.सह.सोसायटी लि सोलापूर यांचेकडील पत्र क्रमांक जा .क्र 135/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रत्नदिप चिमणराव माने"
}
