{
  "village_code": "273000040370100000",
  "village_name": "समशापूर",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 642,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:22:40Z",
  "surveys": [
    "13/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहून देणार : श्री महावीर अर्वन को ओप बँक ली सोलापूर\nलिहून घेणार : रमेश किसनसिग लगडेवाले\nयांनी सर्व्हे क्रमांक : 13/1/ब तपशिल : विशेष वसुली व विक्री अधिकारी श्री महावीर अर्वन को ओप बँक ली सोलापूर यांचा र रु ४०३१३७/-चा जप्ती बोजा दाखल श्री विजय किसनसिंग लंगडेवाले यांच्या हिस्स्यावर - 565\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र जावक क्र 325/2025/26 दिनांक :30/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रत्नदिप चिमणराव माने"
}
