{
  "village_code": "273000040370130000",
  "village_name": "शेळगी",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 25036,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:20:19Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nनोंदीचा प्रकार-मृत्यूपत्र\nबाजूस दाखल केलेल्या जमिनीबाबत मृत्यूपत्र करून देणारे श्री सिद्राम भिमराव मेतन हे दिनांक दि 31/12/2016 रोजी मयत झाले त्यांनी मृत्यू पूर्वी मौजे शेळगी येथील सर्व्हे नं १२/२अ/१/२/३/ प्लॉट नं १६ त्यांचे क्षेत्र 41.25 चौ मी इतके क्षेत्र त्यांनी दुय्यम निबंधक कार्यालय उत्तर १ येथे 10851/2012 या दस्ताने दि 19/12/2012 रोजी केला त्यात त्यांनी मुलगा श्रीनिवास सिद्राम मेतन यांचा मुलगा म्हणजे नातू श्री आर्यन श्रीनिवास मेतन यांच्या नावे वरील उल्लेख केलेल्या मालमत्तेचा मृत्यूपश्चात हक्क व अधिकार देण्यात यावे असे मृत्यूपत्र केला असे.\n12/2/अ/,1/,2/,3/प्लॉटनं.16",
  "talathi": "अभिषेक चंद्रकांत काळे"
}
