{
  "village_code": "273000040370130000",
  "village_name": "शेळगी",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 25051,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:20:19Z",
  "surveys": [
    "18/2/ब/2/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nलिहुन देणार:-\nफैय्याज हबीबअल्ली बागवान रा. शेळगी(खाता क्रमांक21782) यांचे गट/सर्व्हे क्रमांक18/2/ब/2/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0185.87 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र0.0185.87 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nनजीर अ करीम शेख , (खाता क्रमांक :-21839)गट/सर्व्हे क्रमांक 18/2/ब/2/अ प्लॉट न 52 क्षेत्र 92.935 व प्लॉट न 53 क्षेत्र 92.935 एकूण क्षेत्र 0.0185.87 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सोलापूर उत्तर 1 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1546 दिनांक 26/02/2013 प्रमाणे रक्कम रुपये 280000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अभिषेक चंद्रकांत काळे"
}
