{
  "village_code": "273000040370140000",
  "village_name": "दहिटणे",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 16380,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:31:33Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहुन देणार:-\nकेदार महादेव बिराजदार रा. दहिटणे(खाता क्रमांक8223) यांचे गट/सर्व्हे क्रमांक34/ड/1/क/3/प्लॉटनं.17, बिगरशेती क्षेत्र 1.1625 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.1625 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअस्मिता प्रमोद माने ,प्रतिक प्रमोद माने अपाक आई अस्मिता माने,प्रमोद वसंत माने , (खाता क्रमांक :-9522)गट/सर्व्हे क्रमांक 34/ड/1/क/3/प्लॉटनं.17 बिगरशेती क्षेत्र 1.1625 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. सोलापूर उत्तर 3 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5914 दिनांक 06/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 280000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n34/ड/1/क/3/प्लॉटनं.17",
  "talathi": "पांडुरंग मधुकर हिप्परकर"
}
