{
  "village_code": "273000040370150000",
  "village_name": "कुमठे",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 9227,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:16:02Z",
  "surveys": [
    "299/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री छत्रपती शिवाजी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत हिरज ता.उ.सोलापूर जि.सोलापूर\nगहाणखत लिहुन देणार : माऊली चंद्रकांत झांबरे रा. कुमठे यांनी दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8584-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 299/2 क्षेत्र 1.4200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री माऊली चंद्रकांत झांबरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "यशवंत शंकर रोकडे"
}
