{
  "village_code": "273000040370150000",
  "village_name": "कुमठे",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 9242,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:16:02Z",
  "surveys": [
    "10"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मंगळवेढा मर्यादित सोलापुर जिल्हा मुख्य शाखा मंगळवेढा जि सोलापुर तर्फे अधिकारी विवेक वसंत रणदिवे\nगहाणखत लिहुन देणार : धनंजय अज्ञानराव भोसले रा. कुमठे यांनी दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8669-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 19000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 10 क्षेत्र 2.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धनंजय अज्ञानराव भोसले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 19000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "यशवंत शंकर रोकडे"
}
