{
  "village_code": "273000040370160000",
  "village_name": "सोरेगांव",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 13103,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:25:46Z",
  "surveys": [
    "207/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 06/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार - इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड सोलापूर\nगहाणखत लिहुन देणार : यल्लप्पा नरसप्पा कमलापुरे रा. सोरेगांव यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. सोलापूर उत्तर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 8709-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 701000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 207/2 ड क्षेत्र 0.0093 वर बोजा दाखल करणेबाबत श्री यल्लप्पा नरसप्पा कमलापुरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 701000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n207/2 ड",
  "talathi": "सतिश दिगांबरराव गुरुपवार"
}
