{
  "village_code": "273000040370160000",
  "village_name": "सोरेगांव",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 13173,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:25:46Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहून देणार : लक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. सिद्धापूर, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर\nलिहून घेणार : नेहा शिवकुमार डोळ्ळे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 6/2/प्लॉट नं 32 तपशिल : प्रमाणे नेहा शिवकुमार डोळ्ळे यानी लक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. सिद्धापूर, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर तर्फे प्रकाश बाळासाहेब चव्हाण यांच्या कडुन रक्कम रुपये 600000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. 11212 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 3 यांचेकडील रिकन्व्हेन्स ऑफ मॉरगेज दस्त क्र.9256 दि.27/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n6/2/प्लॉट नं 32",
  "talathi": "सतिश दिगांबरराव गुरुपवार"
}
