{
  "village_code": "273000040370160000",
  "village_name": "सोरेगांव",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 13186,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:25:46Z",
  "surveys": [
    "30/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : सोलापूर जनता सहकारी बँक लि सोलापूर शाखा सदर बझार सोलापूर\nलिहून घेणार : विजय प्रल्हाद जाधव\nयांनी सर्व्हे क्रमांक : 30/1 तपशिल : प्रमाणे जामीनदार -विजयकुमार प्रल्हाद जाधव यानी कर्ज देणार -सोलापूर जनता सहकारी बँक लि सोलापूर शाखा सदर बझार सोलापूर तर्फे शाखाधिकारी नितीन भास्कर कुलकर्णी यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. 1989 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 1 यांचेकडील रिकन्व्हेन्स ऑफ मॉरगेज दस्त क्र.8008 दि.24/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सतिश दिगांबरराव गुरुपवार"
}
