{
  "village_code": "273000040370160000",
  "village_name": "सोरेगांव",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 13189,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:25:46Z",
  "surveys": [
    "69/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : ओरियंटल बँक ऑफ कॉमर्स सोलापूर\nलिहून घेणार : मलप्पा मलकारी कोरे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 69/1 तपशिल : ओरियंटल बँक ऑफ कॉमर्स सोलापूर यांचा कर्ज रक्कम रु -800000/- - 7762\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 2 यांचेकडील रिकन्व्हेन्स ऑफ मॉरगेज दस्त क्र.8366 दि.17/09/2026 यांचेकडील दस्त दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सतिश दिगांबरराव गुरुपवार"
}
