{
  "village_code": "273000040370170000",
  "village_name": "प्रतापनगर",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5594,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:45:24Z",
  "surveys": [
    "74/3/2/प्लॉट"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सोलापूर सिध्देश्वर सहकारी बँक लि. सोलापूर शाखा गोल्डफिंच पेठ सोलापूर तर्फे अधिकारी रेवणसिध्दय्या वसय्या हिरेमठ\nगहाणखत लिहुन देणार : विश्वेश्वर गंगाधर हिरेमठ रा. प्रतापनगर यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. सोलापूर उत्तर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 9139-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 74/3/2/प्लॉट नं 6 क्षेत्र 0.8475 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विश्वेश्वर गंगाधर हिरेमठ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n74/3/2/प्लॉट नं 6",
  "talathi": "रत्नदिप चिमणराव माने"
}
