{
  "village_code": "273000040370170000",
  "village_name": "प्रतापनगर",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5598,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:45:24Z",
  "surveys": [
    "5/2/1/प्लॉट/9"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 25/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : पिरामल फायनान्स लिमिटेड शाखा सोलापूर\nगहाणखत लिहुन देणार : नंदकिशोर संपत मेरगु रा. प्रतापनगर यांनी दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 9776-2026 दिनांक 25/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2225100.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 5/2/1/प्लॉट/9 क्षेत्र 2.1218 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नंदकिशोर संपत मेरगु यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2225100.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रत्नदिप चिमणराव माने"
}
