{
  "village_code": "273000040370190000",
  "village_name": "केगांव",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3131,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:19:50Z",
  "surveys": [
    "13/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 01/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार बँक- पंजाब नॅशनल बँक शाखा कस्तुरबा मार्केट सोलापूर\nगहाणखत लिहुन देणार : दामाजी यल्लप्पा सरवदे रा. केगांव यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. सोलापूर उत्तर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 8536-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 13/1 क्षेत्र 0.3060 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दामाजी यल्लप्पा सरवदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोल प्रकाश शिंदे"
}
