{
  "village_code": "273000040370200000",
  "village_name": "बाळे",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 21007,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-15",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:48:24Z",
  "surveys": [
    "90/3/अ/1",
    "90/3/अ/2",
    "90/3/ब",
    "90/4/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 10/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री महावीर अर्बन को-ऑप. बँक लि. नवी पेठ शाखा सोलापूर\nगहाणखत लिहुन देणार : अजिंक्य शशिकांत जिड्डीमनी रा. बाळे यांनी दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 8118-2026 दिनांक 10/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 20000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 90/3/अ/1, 90/3/अ/2, 90/3/ब, 90/4/अ क्षेत्र 0.0292 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजिंक्य शशिकांत जिड्डीमनी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 20000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सिध्दाराम अन्नापा कराळे"
}
