{
  "village_code": "273000040370200000",
  "village_name": "बाळे",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 21040,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:48:24Z",
  "surveys": [
    "1/प्लॉट",
    "84/1अ/2अ/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार - पिरामल फायनान्स लिमिटेड शाखा सोलापूर\nगहाणखत लिहुन देणार : अजित हरिदास क्षिरसागर रा. बाळे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. सोलापूर उत्तर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 8470-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 977518.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 84/1अ/2अ/2, 1/प्लॉट नं. 10 क्षेत्र 1.1470 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजित हरिदास क्षिरसागर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 977518.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n84/1अ/2अ/2, 1/प्लॉट नं. 10",
  "talathi": "सिध्दाराम अन्नापा कराळे"
}
