{
  "village_code": "273000040370200000",
  "village_name": "बाळे",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 21050,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:48:24Z",
  "surveys": [
    "35/4/plot/no/44"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार- सोलापूर जनता सहकारी बँक लि शाखा दक्षिण कसबा सोलापूर तर्फे जागृती रघुवीर देशपांडे -\nगहाणखत लिहुन देणार : संदेश दत्तात्रय कदम रा. बाळे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. सोलापूर उत्तर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 8662-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2344000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 35/4/plot/no/44 क्षेत्र 1.1062 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदेश दत्तात्रय कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2344000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सिध्दाराम अन्नापा कराळे"
}
