{
  "village_code": "273000040370200000",
  "village_name": "बाळे",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 21088,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:48:24Z",
  "surveys": [
    "7/1अ/प्लॉट"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहुन देणार:-\nअनिल मारेप्पा जगली नागम्मा अनिल जगली -रा. बाळे(खाता क्रमांक90552 90553) यांचे गट/सर्व्हे क्रमांक7/1अ/प्लॉट नं 98,बिगरशेती क्षेत्र 0.9318 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.9318 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nविठ्ठल सोपान कांबळे ,संगीता विठ्ठल कांबळे (खाता क्रमांक :-94218)गट/सर्व्हे क्रमांक 7/1अ/प्लॉट नं 98 बिगरशेती क्षेत्र 0.9318 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. सोलापूर उत्तर 3 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4898 दिनांक 09/07/2025 प्रमाणे रक्कम रुपये 500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nमा.तहसिलदार साहेब यांचे कडील आदेश क्र जा.क्र.दुरुस्ती /कलम-155/एस आर 685/25 दि 13/08/2026 रोजी मौजे-बाळे येथील गट नं 7/1अ/प्लॉट नं 98 वरील फेरफार नं 19804 अन्वये खरेदी देणार नागम्मा अनिल जगली यांचे नाव कमी झाले नाही त्यामुळे सदर खरेदी देणार यांचे नाव कमी करण्यात आले असे.\nसूची क्र 2 अन्वये नोंद.\n7/1अ/प्लॉट नं 98",
  "talathi": "सिध्दाराम अन्नापा कराळे"
}
