{
  "village_code": "273000040370200000",
  "village_name": "बाळे",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 21106,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्युपत्र",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:48:24Z",
  "surveys": [
    "84/1अ/2/अ/2ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार -मृत्युपत्र\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nमृत्युपत्र लिहून ठेवणार -सुशिला कृष्णात पवार\nश्री./नागेश कृष्णात पवार यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 84/1अ/2/अ/2ब वरील खातेदार आई कै.सुशिला कृष्णात पवार हे/ह्या दिनांक 05/09/2025 रोजी मयत झाले /तसेच असून त्यांनी दि 18/11/2024 दस्त क्र 7793 रोजी त्यांना मिळकत माझा मुलगा नागेश कृष्णात पवार व पुरुषोत्तम कृष्णात पवार यास दोघास मालकी हक्क मिळवा मृत्युपत्र लिहून ठेवले आहे.\nदस्त क्र 7793 दि 18/11/2024 दुय्यम निबधक सोलापूर उत्तर-3 वरून नोंद केली",
  "talathi": "सिध्दाराम अन्नापा कराळे"
}
