{
  "village_code": "273000040370210000",
  "village_name": "नेहरु नगर",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 28575,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-06-04",
  "objection_until": "2026-06-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:40:03Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/06/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/06/2026\nअधिकारी : मा.उपविभागीय अधिकारी सोलापूर क्र.1 सोलापूर\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/उविअक्रसो.1/जबाबी/कावि/1288/2026\nआदेश दिनांक : 16/02/2026\nमा.उपविभागीय अधिकारी सोलापूर क्र.1 सोलापूर यांचे कडील आदेश क्रमांक जा.क्र.2026/उविअक्रसो.1/जबाबी/कावि/1288/2026.\nमा. तहसिलदार सो.उत्तर सोलापूर यांचे कडील पत्र क्र जा क्र जबाबी/कावि/124/2026 दिनांक 01/06/2026 अन्वये मौजे नेहरुनगर येथील सर्वे क्र.603/606/715/प्लॉट न/60 क्षेत्र 1.1152 आर.चौ मी.मधील वादी - सिद्राम रामचंद्र काळे यांचा अर्ज मंजूर करण्यात येत आहे व प्रतिवादी-सुभाष सिद्राम काळे यांना दिलेले बक्षिसपत्र दस्त क्र 1896/2021 दिनांक 22/03/2021 रोजीचे विनामोबदला बक्षिसपत्र रद्द करण्यात येत आहे.तसेच उक्त गटाच्या अभिलेखात अर्जदार यांचे नावाची नोंद पूर्ववत आदेश पारित केले आहे.सदर आदेशान्वये प्रतिवादी-सुभाष सिद्राम काळे यांचे नांव कामी करून वादी - सिद्राम रामचंद्र काळे यांचे नांव भोगवटदार सदरी दाखल केले असे.आदेशावरुन नोंद.\n603/606/715/प्लॉट न/60",
  "talathi": "देवानंद शिवशरण करवीर"
}
