{
  "village_code": "273000040370210000",
  "village_name": "नेहरु नगर",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 28932,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:40:03Z",
  "surveys": [
    "31/अ/1/1/प्लॉट"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nलिहून घेणार : विशेष वसुली व विक्री अधिकारी सोलापूर दि लक्ष्मी को.ऑप बँक ली सोलापूर ,\nलिहून देणार : विकसनकरारनामा लिहून घेणार -: स्वराज बिल्डर्स अॅड डेव्हलपर्स चे प्रोप्रायटर राजेश काशिनाथ प्रचंडे यांनी विशेष वसुली व विक्री अधिकारी सोलापूर दि लक्ष्मी को.ऑप बँक ली सोलापूर यांचे कडील पत्र क्रमांक 1101/26 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6686274/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 31/अ/1/1/प्लॉट नं 64/65/70/71/72 वर बोजा दाखल करणेबाबत विशेष वसुली व विक्री अधिकारी सोलापूर व्यवस्थापक दि लक्ष्मी को.ऑप बँक ली सोलापूर यांचेकडील आदेश क्रमांक दि लक्ष्मी को.ऑप बँक ली सोलापूर /कलम 101/47/21-22 दिनांक 26/11/2021,सह दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 3 यांचे कडील विकसनकरारनामा दस्त क्रमांक 5482/2020 दिनांक 24/12/2020 सह निबंधक सोलापूर उत्तर 1 यांचे कडील घोषणा पत्र दस्त क्रमांक 7734/2026 दिनांक 17/09/2026 तसेच सह दुय्यमनिबंधक उत्तर 3 यांचे कडील कुळमुकत्यार पत्र दस्त क्रमांक 5483/2020 दिनांक 24/12/2020 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6686274/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n31/अ/1/1/प्लॉट नं 64/65/70/71/72",
  "talathi": "देवानंद शिवशरण करवीर"
}
