{
  "village_code": "273000040370210000",
  "village_name": "नेहरु नगर",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 28941,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:40:03Z",
  "surveys": [
    "25/1/प्लॉट"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा मुरारजी पेठ सोलापूर\nगहाणखत लिहुन देणार : शैलेश बाबुराव उकरंडे रा. नेहरु नगर यांनी दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8548-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 25/1/प्लॉट नं./32 क्षेत्र 2.4155 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शैलेश बाबुराव उकरंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n25/1/प्लॉट नं./32",
  "talathi": "देवानंद शिवशरण करवीर"
}
