{
  "village_code": "273000040370220000",
  "village_name": "मजरेवाडी",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 84955,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-05-28",
  "objection_until": "2026-06-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:56:19Z",
  "surveys": [
    "54/1/ब/3/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/05/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/05/2026\nआदेश-\nमा. तहसिलदार उत्तर सोलापूर यांचे कडील आदेश क्रं2026/कावि/चूकदुरुस्ती/कमल-155/एसआर/64/26 दि.20/04/2026 च्या आदेशा नुसार मौजे मजरेवाडी येथील गट नं 54/1/ब/3/1 एरिया रिक्रेएशन/ओपनस्पेस या 7/12 वर आदेशानुसार अपना नगर वेलफेअर सोसायटीचे सेक्रेटरी मतीन अ. सत्तार जिन्नेडी यांचे नावाची नोंद सदर सोसायटीचे अध्यक्ष मुस्ताक अमिनोद्दीन बेन्नीशिरुर यांचे नावासोबत घेण्यासाठी दुरुस्ती करणेबाबत आदेश झालेने नोंद केले असे.\nआदेशावरुन नोंद.\n54/1/ब/3/1/एरिया रिक्रिएशन/ओपनस्पेस",
  "talathi": "मिलिंद अप्पासाहेब पाटील"
}
