{
  "village_code": "273000040370220000",
  "village_name": "मजरेवाडी",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 85799,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-07-14",
  "objection_until": "2026-07-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:56:19Z",
  "surveys": [
    "48/3/इ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/07/2026\nपरिपत्रक-\nमा. जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर महसूल शाखा कार्यसन क्रं-3 यांचे कडील पत्र क्रं.2026/मशा/कार्या-3/3अ/आर-आर-86 दि.09/01/2026 नुसार ज्या खातेदारांची नावे इतर हक्कात नोंदविली आहेत, त्यांचे नाव केवळ तुकडेबंदी कायद्याचे उल्लघन झाले म्हणून नोंदविले असलेची खात्री करुन, ते नाव कब्जेदार सदरी घेणेसाठी फेरफार नोंद घेण्यात यावी. असे परिपत्रक मा. सह सचिव महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील पत्र क्रं.R\u0026FD-31060()60/13/2025-MRF(Desk L १) (Comp.Nओ.१३३३४४७) दिनांक ०४ नोव्हेंबर २०२५ नुसार मौजे मजरेवाडी येथील गट नं 48/3/इ/1 पैकी प्लॉटनं 13 क्षेत्र 53.90 चौ.मी. रेवण मनोहर गायकवाड यांचे कडून गणपत बंडू कटकधोंड यांनी खरेदी दस्त क्रं. 4186/2009 दि.13/07/2009 प्रमाणे खरेदी घेतली आहे. त्यानुसार गाव दफ्तरी फेरफार क्रं. 26934 प्रमाणे नोंद झाली आहे. त्याप्रमाणे गणपत बंडू कटकधोंड यांचे नाव इतर अधिकारातून कमी करुन कब्जेदार सदरी घेतले असे.\nमा. जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांचे कडील पत्रावरून नोंद.",
  "talathi": "मिलिंद अप्पासाहेब पाटील"
}
