{
  "village_code": "273000040370220000",
  "village_name": "मजरेवाडी",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 86061,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-08-03",
  "objection_until": "2026-08-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:56:19Z",
  "surveys": [
    "58/6/क/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/08/2026\nआदेश-\nमा. प्रधान सचिव, महसूल व वन विभाग यांचे कडील शासन निर्णय क्रमांक- वफ्फ 2015/प्र.क्रं.78/ज-1अ दि.13/04/2016 नुसार व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य वफ्फ मंडळ औरंगाबाद यांचे कडील केस नं SLR/360/2013 दि.03/04/2014 च्या नोंदणी क्रं. MSBW/SLR/220/2014 दि.03/04/2014 नुसार मौजे मजरेवाडी येथील गट नं 58/6/क/2 पैकी उत्तरेकडील क्षेत्र 0. हे 81 आर महाबूबबी शौकतअली शेख कब्रस्तान वक्फ यांचे नावे दिलेली आहे. त्यानुसार निगराणी करिता पुढीलप्रमाणे मुत्तवली मंडळ राहील-1)अ. रजाक शौकत अली शेख-अध्यक्ष 2)आयेशाबेगम अ. रजाक शेख-उपाध्यक्ष 3)म. रियाज अ. रजाक शेख-सचिव 4)मुमताज आसिफ अहमद वळसंगकर-सहसचिव 5)म. निजाम अ. रजाक शेख-खजिनदार 6)समिरा महिबूब शेख-सदस्य 7)महजबीन अहमद पवस्कर-सदस्य, याप्रमाणे मंडळ स्थापन झालेले आहे. त्यानुसार बाजूस दाखल 7/12 वर मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य वफ्फ मंडळ औरंगाबाद यांचे पत्रावरुन व वफ्फनामा नोटरी 462/013 दि.07/03/2013 लिहून देणार- अ. रजाक शौकतअली शेख, आयेशा अ. रजाक शेख यांनी महाबूबबी शौकतअली शेख कब्रस्तान वक्फ यांचे नाव दाखल करणेबाबत नोटरी दिलेली आहे त्याप्रमाणे नाव दाखल केले असे.\nआदेशावरुन नोंद.",
  "talathi": "मिलिंद अप्पासाहेब पाटील"
}
