{
  "village_code": "273000040370220000",
  "village_name": "मजरेवाडी",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 86149,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-08-09",
  "objection_until": "2026-08-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:56:19Z",
  "surveys": [
    "117/1अ/1अ/2/2/अ/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 09/08/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:- श्रीकृष्ण एकनाथ गोडबोले, चंद्रकांत विश्वनाथ जक्कल, लक्ष्मीबाई बसप्पा कुलकर्णी यांचे कु.मू. म्हणून म. रफिक अ. रहिम सिद्धीकी\nआज रोजी 7/12 सदरी असलेली नावे पुढीलप्रमाणे- अमोल अनिल भांडेकर ,औदुंबर अनिल भांडेकर ,गायत्री महेंद्र कुलकर्णी ,दिपक चंद्रकांत जक्कल ,प्रतिभा सुरेश कुलकर्णी ,प्राणेश सुरेश कुलकर्णी ,बसवराज महेंद्र कुलकर्णी ,मेघराज महेंद्र कुलकर्णी ,राजीव चंद्रकांत जक्कल ,रितेश सुरेश कुलकर्णी ,लक्ष्मीबाई बसप्पा कुलकर्णी ,श्रीकृष्ण एकनाथ गोडबोले ,संगीता महेंद्र कुलकर्णी ,सरिता किरण कुलकर्णी ,सुनिता रामस्वामी अर्नाल ,सोनिया राजेंद्रकुमार राठोड ,हेमलता प्रकाश दुस्सल - - -रा. मजरेवाडी(खाता क्रमांक227483) गट/सर्व्हे क्रमांक117/1अ/1अ/2/2/अ/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9535 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.029972 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:- अर- रहमान अरबी मदरसा व मस्जीद निर्माण ट्रस्ट जुळे सोलापूर तर्फे अध्यक्ष म. शफीक अ. रहीम सिद्धीकी ,उपाध्यक्ष मैनोद्दीन सादीक इनामदार ,संचालक म. जावेद म. युसुफ फाझल ,सचिव रफीक नबीलाल शेख ,सहसचिव म. रफीक सैपन नाईकवाडी - - -, (खाता क्रमांक :-234928)गट/सर्व्हे क्रमांक 117/1अ/1अ/2/2/अ/1 पैकी (बिलाल नगर भाग-सी) मधील प्लॉटनं 48 क्षेत्र 299.72 चौ.मी. लागवडीयोग्य क्षेत्र 0.029972 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सोलापूर उत्तर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 374 दिनांक 20/01/2009 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले असे.\nसूची क्रं. दोन वरून नोंद.",
  "talathi": "मिलिंद अप्पासाहेब पाटील"
}
