{
  "village_code": "273000040370220000",
  "village_name": "मजरेवाडी",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 86484,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-02",
  "objection_until": "2026-09-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:56:19Z",
  "surveys": [
    "122/1/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/09/2026\nहिबानामा-\nहिबानामा लिहून देणार- इक्बाल अहमद बुढन साहेब मुतवल्ली यांनी\nहिबानामा लिहून घेणार- आबीद रसूल इनामदार यांना मौजे मजरेवाडी ता. उत्तर सोलापूर येथील सर्व्हे नं 122/1/5/प्लॉटनं/17 क्षेत्र 167.10 चौ.मी. इतके क्षेत्राचा नोटरी नं 2475 दि.01/07/2023 हिबानामा करून दिल्याने व प्रतिज्ञापत्र नोटरी नं 701 दि.29/07/2026 करुन दिलेने भोगवाट सदरी लिहून घेणार आबीद रसूल इनामदार यांचे नाव दाखल केले असे.\nप्रतिज्ञापत्र व अर्जावरून नोंद.",
  "talathi": "मिलिंद अप्पासाहेब पाटील"
}
