{
  "village_code": "273000040370220000",
  "village_name": "मजरेवाडी",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 86624,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-13",
  "objection_until": "2026-10-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:56:19Z",
  "surveys": [
    "131/प्लॉटनं/97अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/09/2026\nसभासदांचे नाव दाखल-\nमौजे मजरेवाडी येथील गट नं 131/प्लॉटनं/97अ क्षेत्र 162.63 चौ.मी. (1750.00 चौ.फुट) च्या 7/12 उतार्यारवर आचार्य दादासाहेब दोंदे प्रा. शिक्षक व इतरांची सहकारी गृह निर्माण संस्था मर्या. सोलापूर यांचे कडील मूळ सभासदांची नावे दाखल करणेसाठी सोसायटी यांचे कडील (अलौटमेंट पत्र) पत्र दि.17/10/1997 व उपनिबंधक सहकारी संस्था, सोलापूर शहर यांचे कडील जा.क्रं./कक्ष-एफ/आचार्य दोंदे सह गृह/1197/2026 दि13/07/2026 च्या पत्रानुसार महानंदा शंकर दोडमनी यांचे नाव मूळ सभासद म्हणून दाखल केले असे.\nउपनिबंधक सहकारी संस्था, सोलापूर शहर यांचे कडील पत्रावरुन नोंद.\n131/प्लॉटनं./97",
  "talathi": "मिलिंद अप्पासाहेब पाटील"
}
