{
  "village_code": "273000040370220000",
  "village_name": "मजरेवाडी",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 86912,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-04",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:56:19Z",
  "surveys": [
    "35/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-जगदेवी इरण्णा मणुरे रा. मजरेवाडी(खाता क्रमांक234145) गट/सर्व्हे क्रमांक35/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0186 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0093 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:- संगप्पा ईरण्णा मणुरे , (खाता क्रमांक :-235554)गट/सर्व्हे क्रमांक 35/1 पैकी (करली नगर) मधील प्लॉटनं 100 क्षेत्र 92.93 चौ.मी. लागवडीयोग्य क्षेत्र 0.0093 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सोलापूर उत्तर 1 जिल्हा सोलापूर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 5937 दिनांक 21/07/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले असे.\nसूची क्रं. दोन वरून नोंद.",
  "talathi": "मिलिंद अप्पासाहेब पाटील"
}
