{
  "village_code": "273000040370220000",
  "village_name": "मजरेवाडी",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 86914,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-04",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:56:19Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/10/2026\nलिहुन देणार:- प्रदीप नरसिंह पिंपरकर हे नाथ असोसीएटसचे भागीदार- व श्रीकृष्ण एकनाथ गोडबोले, चंद्रकांत विश्वनाथ जक्कल, लक्ष्मीबाई बसप्पा कुलकर्णी यांचे कु.मू. म्हणून\nआज रोजी 7/12 सदरी असलेली नावे पुढीलप्रमाणे- नाथहोम गृ.नि.संस्था मर्या चेअरमन दत्ताञय संभाजी लोंढे ,सभासद श्रीशैल हरीबा रोडगे - - -रा. मजरेवाडी(खाता क्रमांक13606) यांचे गट/सर्व्हे क्रमांक117/1अ/1अ/2/1/प्लॉटन.25, बिगरशेती क्षेत्र 1.4964 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.4964 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :-महादेव मोर्त्यप्पा बगले , (खाता क्रमांक :-235428)गट/सर्व्हे क्रमांक 117/1अ/1अ/2/1/प्लॉटन.25 बिगरशेती क्षेत्र 1.4964 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सोलापूर उत्तर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2276 दिनांक 14/07/2003 प्रमाणे रक्कम रुपये 440000 घेऊन खरेदी दिली असे.\nसूची क्रं. दोन वरून नोंद.\nमा. सह जिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकार, सोलापूर यांचेकडील आदेश जा.क्रं.सूची/दुरुस्ती/बगले/4671/2026 दि.01/09/2026 अन्वये क्षेत्र 57.12 चौ.मी. ऐवजी क्षेत्र 149.64 चौ.मी. अशी दुरुस्ती केलेने नोंद केली असे.\n117/1अ/1अ/2/1/प्लॉटन.25",
  "talathi": "मिलिंद अप्पासाहेब पाटील"
}
