{
  "village_code": "273000040370220000",
  "village_name": "मजरेवाडी",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 86925,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:56:19Z",
  "surveys": [
    "124/अ/5/प्लॉटनं"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : वरद अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.पंढरपूर जि.सोलापुर तर्फे व्यवस्थापक योगेश शंकर पवार\nगहाणखत लिहुन देणार : ऋषीकेश शिवशंकर भोगडे ,मिनाक्षी उर्फ गजाबाई सिद्धेश्वर जोकारे ,शैलेजा रामेश्वर सोलापूरे रा. मजरेवाडी यांनी दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8241-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 25000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 124/अ/5/प्लॉटनं.9 क्षेत्र 6.8650 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ऋषीकेश शिवशंकर भोगडे ,मिनाक्षी उर्फ गजाबाई सिद्धेश्वर जोकारे ,शैलेजा रामेश्वर सोलापूरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 25000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n124/अ/5/प्लॉटनं.9",
  "talathi": "मिलिंद अप्पासाहेब पाटील"
}
