{
  "village_code": "273000040370220000",
  "village_name": "मजरेवाडी",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 86952,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:56:19Z",
  "surveys": [
    "35/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026\nलिहुन देणार:- अभिमन्यु उर्फ नारायण अर्जुन शेतसंदी यांना मान्यता देणार- सुगलाबाई (शुक्लाबाई) आण्णप्पा देसाई\nआज रोजी 7/12 सदरी असलेली नावे पुढीलप्रमाणे- अर्जुन अभिमन्यु जमादार ,ओमकार मारुती जमादार यांचे अपाक आई चंद्रकला,चंद्रकला मारुती जमादार ,जयश्री भिमाशंकर जमादार ,पुष्पा अभिमन्यु जमादार ,रुक्मिणी उमेश जमादार - - -रा. मजरेवाडी(खाता क्रमांक1693) यांचे गट/सर्व्हे क्रमांक35/1, लागवडीयोग्य क्षेत्र 3.8803 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.009293 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :--संतोष आण्णप्पा देसाई ,सिद्धाराम आण्णप्पा देसाई - - -, (खाता क्रमांक :-235595)गट/सर्व्हे क्रमांक 35/1 पैकी ( करली नगर) मधील प्लॉटन 92 क्षेत्र 92.93 चौ.मी. लागवडीयोग्य क्षेत्र 0.009293 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सोलापूर उत्तर 1 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4949 दिनांक 09/09/2016 प्रमाणे रक्कम रुपये 50000 घेऊन खरेदी दिली असे.\nसूची क्रं. दोन वरून नोंद.",
  "talathi": "मिलिंद अप्पासाहेब पाटील"
}
