{
  "village_code": "273000040370220000",
  "village_name": "मजरेवाडी",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 86964,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:56:19Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nहिबानामा-\nहिबानामा लिहून देणार- अब्दुल मुईज मोहम्मद हनीफ हन्नुरे यांनी\nहिबानामा लिहून घेणार- मोहम्मद हनिफ मोहम्मद इसाक हन्नुरे यांना मौजे मजरेवाडी ता. उत्तर सोलापूर येथील सर्व्हे नं 68/प्लॉटनं/50 क्षेत्र 572.00 चौ.मी. इतके क्षेत्राचा हिबानामा नोटरी रजिस्टर नं 1789/2026 दि. 13/06/2026 करून दिल्याने भोगवाट सदरी लिहून घेणार मोहम्मद हनिफ मोहम्मद इसाक हन्नुरे यांचे नाव दाखल केले असे.\nप्रतिज्ञापत्र व अर्जावरून नोंद.\n68/प्लॉटनं./50",
  "talathi": "मिलिंद अप्पासाहेब पाटील"
}
