{
  "village_code": "273000040370220000",
  "village_name": "मजरेवाडी",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 87023,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:56:19Z",
  "surveys": [
    "131/प्लॉटनं/70"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nसभासदांचे नाव दाखल-\nमौजे मजरेवाडी येथील गट नं 131/प्लॉटनं/70 पैकी ब्लॉक नं 15अ क्षेत्र 198.75 चौ.मी. च्या 7/12 उतार्यारवर आचार्य दादासाहेब दोंदे प्रा. शिक्षक व इतरांची सहकारी गृह निर्माण संस्था मर्या. सोलापूर यांचे कडील मूळ सभासदांची नावे दाखल करणेसाठी सोसायटी यांचे कडील (अलौटमेंट पत्र) पत्र दि.10/09/2026 व उपनिबंधक सहकारी संस्था, सोलापूर शहर यांचे कडील जा.क्रं./कक्ष-एफ/आचार्य दोंदे सह गृह/1823/2026 दि18/09/2026 च्या पत्रानुसार अजित पंढरीनाथ डोके यांचे नाव मूळ सभासद म्हणून दाखल केले असे.\nउपनिबंधक सहकारी संस्था, सोलापूर शहर यांचे कडील पत्रावरुन नोंद.\n131/प्लॉटनं./70",
  "talathi": "मिलिंद अप्पासाहेब पाटील"
}
